-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    सामान्य ज्ञान

    chavanprakash001.blogspot.in
    1. गव्हापासून कोणता खाद्य पदार्थ बनवला जात नाही..?

    2. पोळी
      मांडे
      सांबर
      पराठा

    3. या पैकी कोणता पदार्थ दुधाचा नाही.?

    4. लोणी
      तूप
      दही
      लाडू

    5. या पैकी कोणता पदार्थ मसाल्याचा नाही.?

    6. शेंगदाणे
      मिरी
      दालचिनी
      लवंग

    7. या पैकी कोणता पदार्थ कच्चा खात नाही.?

    8. काकडी
      बाजरी
      मुळा
      गाजर

    9. या पैकी कोणती क्रिया भाकरीच्या गोष्टीत नाही.?

    10. नांगरणी
      पेरणी
      कापणी
      वेचणी

    11. या पैकी कोणता पदार्थ पाण्यावर तरंगतो ?

    12. काच
      तेल
      मातीचे कण
      खडे

    13. या पैकी कापड बनवण्यासाठी महत्वपूर्ण घटक निसर्ग निर्मित नाही.?

    14. नायलॉन
      कापूस
      लोकर
      ताग

    15. खालीलपैकी कोणते इंद्रिय ज्ञानेंद्रिये नाही

    16. त्वचा
      नाक
      बोटे
      कान

    17. मेंदू कोणत्या पोकळीत असतो

    18. वक्ष पोकळी
      उदरपोकळी
      कटीपोकळी
      शिरोपोकळी

    19. या पैकी कोणता आजार घरगुती उपचाराने बरा होतो?

    20. घसा दुखी
       जुना खोकला
      कावीळ
      टाईपाईड

    ४ टिप्पण्या:

    1. आपल्या ब्लॉगवर आपले कष्ट दिसत आहे
      उपयुक्त माहीती देत आहात सर
      पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेछा !
      माझा ब्लॉग चा एक छोटासा प्रयत्न चालु आहे
      एकदा आवश्य भेटा www.lmcschools.blogspot.in

      उत्तर द्याहटवा
    2. आपल्या ब्लॉगवर आपले कष्ट दिसत आहे
      उपयुक्त माहीती देत आहात सर
      पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेछा !
      माझा ब्लॉग चा एक छोटासा प्रयत्न चालु आहे
      एकदा आवश्य भेटा www.lmcschools.blogspot.in

      उत्तर द्याहटवा
    3. नक्कीच सर.
      ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

      उत्तर द्याहटवा
    4. नक्कीच सर.
      ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

      उत्तर द्याहटवा